मंदार अणि मदिरा (Mandar Aani Madira)

EP 03: एका दिवसाचा राजकरन

विकेंड सेलेब्रेट करायला निघाला मंदार तिच्या मदिरा सोबत, मुतला नेताच्या घराबाहेर आणि पळाला बोच्यावर कुत्र्याचा चावा सोबत. मंदार ने नेमकी का अशी चिप गिरी केली? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर.

All Episodes

मंदार रात्री दारूच्या नशेत भर रस्त्यावर चार मुलांच्या सोबत रिक्षात सर्कस दाखवून हॉस्पिटल मध्ये पोचतो. काय मंदारचा थोबाडं फुटलं असेल? ती चार पोरं काय ढगात पोचले असतील ? आता हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार आणि मंदिर ते पण चेहऱ्यावर हसू घेऊन फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये प्रस्तुत द्वारे ऑडिओ पिटारा.
भूखेच्या अवस्तीत निघाला मंदार खायला रस्त्यामध्ये, तिकडून आली एक बाई आणि मंदारच्या चरित्रंचा शो दाकिवलं सस्त्यामध्ये. कोण होती रेश्मा आणि काय मंदार तिला कसा ओळखतो? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर.
विकेंड सेलेब्रेट करायला निघाला मंदार तिच्या मदिरा सोबत, मुतला नेताच्या घराबाहेर आणि पळाला बोच्यावर कुत्र्याचा चावा सोबत. मंदार ने नेमकी का अशी चिप गिरी केली? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर.
ऑफिसच्या माने काका ऑफ झाले अशी आली खबर मंदाराला, निघाला नशेत केला प्रेताचा फुल खर्च पण बॉडी बगुन डोळ्यांवर मंदारच्या अंदर आला. असा काय झाला मंदार ला प्रेत बगुन? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर.
बॉस ने काढलं मंदार ला कामातून बाहेर, भाई ने केला तमाशा टून होऊन बॉसच्या घराबाहेर. कोणत्या करणं मुले मंदारला त्याच्या बॉस ने कामातून काढलं? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर.
गर्लफ्रेंड ने तिच्या आईवडिलांची भेट करून दिली मंदारला, भाई ने नशेत आपला चरित्र दाकवलं गर्लफ्रेंडच्या मदर-फादरला. नेमकी काय झाला असेल जेव्हा मंदारने आपल्या होणाऱ्या सासू-सासऱ्यां समोर मदिराचा शो दाखवलं? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर.
निघाला रात्री आपल्या मदिरा सोबत एका सुमसान रोड़वर, भेटले तिकडे चोर आणि त्यांच्या चोरी मुले भाईचं आयुष्य आला हैप्पी मोडवर. तर नेमकी असा काय घडलं असेल कि त्यात मंदारचा झाला फायदा? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर.
रस्त्यावर झाला मर्डर आणि आपला इम्रान हाशमी निघाला बनायला हिरो, कानपठात खालं मलिकाच्या हातातून आणि आपला हिरो झाला झिरो. काय हि स्टोरी मर्डर-४ ची असेल? आपला मंदार भाईचं काय झाला असेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर.
डेटवर घेला भाई नवीन गर्लफ्रेंडला भेटायला, तिकडे भेटली एक्स आणि तिने रॉकेल टाकून मंदारचे क्षण निघाली पेटायला. नक्की काय घडलं असेल मंदारच्या डेटवर आणि काय मंदारची नवीन गर्लफ्रेंड मंदारला सोडलं असेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मंदार अणि मदिरा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर.
नवीन बॉस ने बोलावलं एका कामासाठी गुवाहाटीला मंदारला फोनकरून, भाई गुवाहाटी सोडून पोचला गोव्याला आणि केला फुल्ल तमाशा ड्रिंक करून. काय हा नवीन बॉस मंदारचा उडवेल टॉस? काय मंदारच्या मदिरा मुले परत त्याच्या आयुष्याचे वाजतील बारा? हे जाणून घेण्यासाठी ऐका हा शेवटचा एपिसोढ मंदार अणि मदिराचा फक्त आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये ऑडिओ पिटारा वर.
0 0 votes
Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Related Shows

0
Would love your thoughts, please comment.x
()
x

Connect With Us!

Join our Social Media Family