ह्या एपिसोड मध्ये तुम्हाला गोट्याचं नावापासून ते त्याची टोटल हिस्टरी ऐकायला भेटेल. गोट्याच खरा नाव काय असेल ? गोट्या गावात काय करतो? हे जाणून घेण्यासाठी ऐका गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर. आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर.
Gotyachi Goshta (गोट्याची गोष्ट)
गोट्या एका गावाचा एक टिपिकल व्यक्ती आहे ज्याला मुंबईला आपला स्वप्न पूर्ण करायला तर जायचा आहे पण एका अटीवर, आता ती अट जाणून घेण्यासाठी तुमहाला गोट्याची गोष्ट ऐकलं लागेल ते पण गोट्याच्या मनोरंजक प्रवासातुन , या कार्यक्रमाचे लेखन आणि वर्णन अजिंक्य मर्चंडे यांनी केले आहे. तर मित्रानो वाट कोणाची बगताय चला ऐकुया गोट्याची गोष्टला फक्त ऑडिओ पिटारा वर.
All Episodes
ह्या एपिसोड मध्ये गोट्याला त्याच्या मुंबईला राहणारा मित्राचा अर्जंट कॉल येतो. का त्याचा मुंबईचा मित्र गोट्याला कॉल करतो ? काय असेल कारण मित्राच्या कॉल चा ? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर.
ह्या एपिसोड मध्ये गोट्या कसा बसा मुंबईला येतो आणि प्रवासात भाईचा फोन हरवतो. फोन हरवल्या नंतर गोट्या आपल्या मित्राला कसा कॉन्टॅक्ट करतो? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर.
ह्या एपिसोड मध्ये गोट्या आपल्या मित्राच्या घरी तर पोचतो, पण भाई परत दादर स्टेशन वर येऊन रात्र काढतो. शेवटी का गोट्या परत दादर ला येऊन रात्र काढतो ? गोट्याचा मित्र काय त्याला घराच्या बाहेर काढतो ? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर.
ह्या एपिसोड मध्ये गोट्याची भेट त्याच्या मित्रा सोबत एका चौकीत होते आणि गोट्या त्याला बगुन खूप हैराण होतो. आखिर गोट्या आणि त्याचा मित्र चौकीत कसे पोचतात? आणि ऐकामेकाला बगुन त्यांचं काय प्रतिक्रिया होते? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर.
ह्या एपिसोड मध्ये गोट्याचा मित्र केतन त्याला पूर्ण मुंबई फिरवतो आणि मग हॉटेल मध्ये गोट्या केतनचं डोकं फिरवतो. असा काय असता कारण कि केतन चं डोकं गोट्यावर फिरतं? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर.
ह्या एपिसोड मध्ये गोट्याचं क्रश म्हणजे प्रधन्या, जी केतनच्या बिल्डिंग मधे राहते, तिच्या सोबत भाईची भेट त्याच्या स्वप्नानुसार पूर्ण होते. प्रधन्यासोबत भेट झाल्यावर गोट्या तिला काय म्हणतो आणि कसा तिच्या सोबत मैत्री वाढवतो? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर.
ह्या एपिसोड मध्ये गोट्याला मुंबईला येऊन शेवटी नौकरी भेटते. काय गोट्याला त्याचं स्वप्नानुसार नौकरी भेटते? का गोट्या आपल पोटभरण्यासाठी जी भेटली ती नौकरी करायला लागलं? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर.
ह्या एपिसोड मध्ये गोट्याला मुंबईची हळू हळू सवय होते आणि गोट्याच्या विचारानुसार त्याला मुंबई जमते. काय गोत्याचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होतात? प्रधन्या सोबत गोट्याचा जमतं? हे जाणून घेण्यासाठी आइकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच आइकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर.
ह्या एपिसोड मध्ये गोट्या परत गावाला जाण्याचा ठरवतो आणि केतनला नं बोलून आणि आपली स्वप्न मागे ठेवून निघतो. असा काय असता कारण गोट्याचा परत गावी जाणायचा आणि का तो अस अचानक निघतो? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर.
0
0
votes
Rating
Subscribe
Connect with
Login
I allow to create an account
When you login first time using a Social Login button, we collect your account public profile information shared by Social Login provider, based on your privacy settings. We also get your email address to automatically create an account for you in our website. Once your account is created, you'll be logged-in to this account.
DisagreeAgree
I allow to create an account
When you login first time using a Social Login button, we collect your account public profile information shared by Social Login provider, based on your privacy settings. We also get your email address to automatically create an account for you in our website. Once your account is created, you'll be logged-in to this account.
DisagreeAgree
Please login to comment
0 Comments
Inline Feedbacks
View all comments










